Thursday, September 04, 2025 06:24:04 AM
गुरुवारी, मृत वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपत आहे. दुपारी 3 वाजता या तिघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Ishwari Kuge
2025-05-29 10:50:02
हुंड्यासाठी झालेल्या छळाची पत्नी किंवा तिच्या नातेवाईकांनी औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही, याचा अर्थ हे आरोप खोटे ठरतात, असे होत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली.
Amrita Joshi
2025-05-28 19:42:53
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवालातून 29 मारहाणीच्या खुणा समोर; मृत्यूपूर्वीही ती छळाला सामोरी गेल्याचं धक्कादायक वास्तव उघड.
Avantika parab
2025-05-27 19:00:12
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने बडेजावी लग्नसंस्कृती, हुंडा पद्धत व मानसिक छळाचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली होणाऱ्या अशा लग्नाचा काय उपयोग?
2025-05-27 17:20:25
2025-05-24 07:45:53
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल 'जय महाराष्ट्र'च्या हाती आला आहे.
2025-05-23 15:02:05
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, या प्रकरणामुळे विविध राजकीय मंडळींनी अजित पवारांवर टीकेचा वर्षाव केला. अखेर, अजित पवारांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
2025-05-23 12:12:20
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि मेहुणे सुशील हगवणे यांना सात दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी, पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
2025-05-23 11:13:02
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. 'आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे', असा गंभीर आरोप वैष्णवी हगवणे यांच्या आईने हगवणे कुटुंबीयांवर आरोप केला आहे.
2025-05-22 09:04:03
दिन
घन्टा
मिनेट